Advertisement

Cochin Shipyard Recruitment -Assistant पदाच्या 46 जागा

cochin shipyard limited

Cochin Shipyard Recruitment -कोचीन शिपयार्ड कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे नवीन जाहिराती नुसार Assistant पदाच्या एकूण 46 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून शेवटची तारीख 17 February 2022 आहे नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

Cochin Shipyard Recruitment 2022

जाहिरात क्रमांक.
Assistant (विविध पदे )एकूण 46 जागा
अर्जाची पद्धत ऑफलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • Three year Diploma in Mechanical Engineering with minimum 60% marks आणि Computer Applications like SAP, MS Project, MS Office असणे आवश्यक .

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय  17 February 2022 रोजी 30 वर्षापर्यंत असू शकते .

अर्जाची पद्धत

  • अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून उम्मेदवारला अर्जाचा फॉर्म भरून तो दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे
  • पत्ता :Cochin Shipyard Limited – Mumbai Ship Repair Unit (CMSRU) cabin, MbPT Green Gate, Shoorji Vallabhdas Road, Fort, Mumbai – 400001

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवायची शेवटची तारीख :17 February 2022

Advertisement

वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

Author: Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement