SSC स्टाफ सिलेक्टिव कमिशन कडून घेतली जाणारी ग्रेड C आणि D साठी ची स्टेनोग्राफर परीक्षा ११ ते १५ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार असून अर्ज केलेल्या उम्मेदवारांचे प्रवेश पत्र(Admit Card) डाउनलोड करण्या साठी लिंक जाहीर करण्यात आली आहे अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऍडमिट कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढली जाऊ शकते त्या साठीची अधिक माहिती पुढील प्रमाणे
Advertisement
ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची प्रोसेस :
- अर्ज दाखल केलेलं उम्मेदवार SSC च्या आदीकृत वेबसाईट ला भेट देऊन ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात
- वेबसाईट ओपन झाल्या वर उम्मेदवाराना त्यांचा रेजिस्ट्रेशन नंबर , जन्म तारीख आणि कॅप्चा कोड टाकून Search Now वर क्लिक करायचे आहे
- त्यानंतर पुढच्या पेज वर तुंम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड दाखवले जाईल आणि त्या ऍडमिट कार्ड कार्ड ची प्रिंट काढावी लागेल
- या ऍडमिट कार्ड सोबत परीक्षेला जाताना उम्मेदवाराला सोबत ओळख पात्र साठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड बरोबर न्यावे लागेल
(SSC)(ग्रेड C & D) परीक्षा स्वरूप
- SSC ग्रेड C आणि D स्टेनोग्राफर परीक्षा हि कॉम्पुटर वर ऑब्जेक्टिव्ह प्रश्नद्वारे घेतली जाईल
- या मध्ये सिलॅबस अनुसार English Language ,General Awarness ,Reasoning विषयामधले प्रश्ने विचारले जातील
- या मध्ये एकूण २०० प्रश्ने असणार आहेत जे बहुपर्यायी MCQ आधारित असणार आहे
- त्याच वेळी चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव मार्किंग असून प्रत्येक चुकीच्या उत्तराचे 0.25 गुण कट केले जातील
(SSC)(ग्रेड C & D) परीक्षा ऍडमिट कार्ड डाउनलोड
परीक्षेची तारीख | 11, 12 & 15 नोव्हेंबर 2021 |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
ऍडमिट कार्ड डाउनलोड लिंक | डाउनलोड करा |