Home » नागपूर विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदाची भरती एकूण 109 जागा
नागपूर विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदाची भरती एकूण 109 जागा
RTMNU राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठ म्हणजेच नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये कंत्राटी पद्धतीने Assistant Professor पदांसाठी (Nagpur University Bharti 2021) एकूण १०९ जागांची भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर असून पात्र उम्मेदवार अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करू शकतात जाहिराती बद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
Nagpur University Bharti 2021
=जाहिरात क्रमांक
RTMNU/GA/413
सहायक प्राध्यापक ( Assistant Professo)
एकूण 109जागा
नौकरी ठिकाण
नागपूर
एकूण फी
General आणि OBC साठी ₹500/-रुपये तर SC/ST साठी : ₹300/-रुपये
Nagpur University Bharti 2021 शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक ( Assistant Professo)
निवडलेल्या विषयामध्ये Post Graduate Degree आणि M. Pharm / NET / SETB.E./B.Tech./M.E./M.Tech या पैकी
एकूण १०९ पदे हि वेगवेगळ्या विषयांसाठी वाटली गेली आहेत त्या मध्ये पुन्हा परत कॅटेगरी नुसार राखीव पदे आहेत
अर्ज करताना विषयानुसार पोस्ट चा कोडे सिलेक्ट करून अर्ज भरावा लागणार आहे
अर्जाची पद्धत
अर्ज हा ऑफलाईन भरायचा असून त्या साठीची अर्जाची लिंक pdf दिलेली आहे
अर्ज प्रिंट काढून ऑफलाईन भरून त्याला दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे गरजेचं आहे