Advertisement

महापारेषण कोल्हापूर विभाग भरती एकूण ३४ जागा

MahaTransco hall ticket 2024

महापारेषण Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd  मध्ये कोल्हापूर विभागासाठी नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिराती नुसार वीजतंत्री Electrician Apprentice पदांसाठी एकूण ३४ नवीन जागा असणार आहेत संबंधीत तरडे अधे ITI पास असणारे विद्यार्थी २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत फॉर्म भरून ऑनलाईन आवेदन करू शकतात जाहिराती मधील महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे

Mahapareshan Kolhapur Bharti 2021

जाहिरात क्रमांक कोल्हापूर /११३३
अँप्रेन्टिस वीजतंत्री( Electrician )एकूण पदे ३४
नौकरी ठिकाण कोल्हापूर
फी कोणतीही फी नाही

शैक्षणिक पात्रता

अँप्रेन्टिस वीजतंत्री( Electrician ) १० वि पास आणि Electrician Trade मध्ये ITI पास असणे आवश्यक
  • अपप्रेन्टिस प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्षाचा असणार आहे
  • वयोमर्यादा किमान १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक

महत्वाची माहिती

ऑनलाईन अर्ज सुरु २९ ऑक्टोबर २०२१
ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात येथे पहा
ऑनलाईन आवेदन लिंक क्लिक करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages