SSC Phase 9 Admit Card 2022 -स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून 3261 पदांच्या भरती साठी चे प्रवेशपत्र लिंक अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आला आहे .ह्या परीक्षे मधून 10 वि आणि बारावी आणि पदवी अश्या उम्मेदवारची भरती परीक्षा घेतली जाते सादर परीक्षा 2 February to 10 February 2022. दरम्यान घेण्यात येणार आहेत . पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.