Indian Air Force AFCAT Entry 01/2022 Admit Card डाउनलोड करा Admit card by Sandesh Shinde - January 28, 2022December 26, 20220 AFCAT Admit Card 01/2022 :भारतीय हवाई दलाकडून २८ जानेवारी २०२२ पासून AFCAT Entry 01/2022 Admit Card अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत .AFCAT कडून ३१७ पदांच्या भरती साठी घेतली ज्याचे कोर्से जुले २०२२ मध्ये सुरु होणार आहेत या साठी 12 ते 14 फेब्रुवारी 2022 दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. Advertisement AFCAT Admit Card 01/2022 हॉल तिकीट जाहीर28 January 2022परीक्षा 12 ते 14 फेब्रुवारी 2022हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकयेथे क्लिक करापरीक्षा नाव AFCAT Entry 01/2022 AFCAT Exam Admit Card Download Steps ह्या AFCAT परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे. या साठी सगळ्यात आधी या वेबसाईट वर जायचे आहे. या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे. इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे. प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे. भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:SSC CGL 2020 Admit Card टियर 2 परीक्षेचे Admit card जाहीरIndian Coast Guard Assistant Commandant Admit Card…Indian Army Agniveer Admit Card 2023 कडून परीक्षा…Mahapolice Admit Card 2022 जाहीर असे करा डाउनलोडSSC Phase 9 Admit Card 2022 -पहा डाउनलोड प्रोसेसZP Bharti Admit Card 2023, Out Download Now | जिल्हा…