Bank of Baroda Recruitment 2022: Bank of Baroda has announced new recruitment. As per the advertisement, a total of 145 posts of Assistant Vice President, Manager will be filled in Receivables Management Department. The application system is online and the last date is 01 February 2022. The information is as follows.
Advertisement
Bank of Baroda Recruitment 2022:बँक ऑफ बडोदा कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Receivables Management Department मध्ये Assistant Vice President, Manager पदाच्या एकूण 145 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2022 आहे इच्छुक उम्मेदवार त्वरित अर्ज दाखल करू शकतात .पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे .
Bank of Baroda Recruitment 2022
जाहिरात क्रमांक | — |
Receivables Management Department (Assistant Vice President, Manager) | एकूण 145 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | General/OBC/EWS: ₹600/- तर [SC/ST/PWD/आणि महिला साठी ₹100/- |
शैक्षणिक पात्रता
- Assistant Vice President, Manager पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी आणि ०५ ते २० वर्षाचा अनुभव आवश्यक .
- पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव जाहिराती मध्ये पहा .
वयाची पात्रता
- उम्मेदवाराचे वय 01 जानेवारी 2022 रोजी चे ग्राह्य धरले जाईल .
- तसेच वयाची पात्रता हि पदानुसार वेगवेगळी आहे वय २५ ते ५० वर्ष दरम्यान असणे आवश्यक .
- या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC: 03 वर्षे सूट असणार आहे .
महतवाच्या तारखा आणि लिंक्स
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :01 फेब्रुवारी 2022
- अधिकृत वेबसाईट :पहा
- जाहिरात :पहा
- ऑनलाईन अर्ज : इथे पहा