Home » SSC CHSL Recruitment 2021 च्या Tier-2 परीक्षेचे Admit card जाहीर
SSC CHSL Recruitment 2021 च्या Tier-2 परीक्षेचे Admit card जाहीर
SSC CHSL Tier-2 Exam Admit Card 2021 :– SSC कडून CHSL Recruitment 2021 च्या Tier-2 हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. ह्या Tier-2Exam साठी 09 जानेवारी 2022 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षे मधून विविध सरकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नुसार Tier-1 च्या परीक्षे मध्ये पास झालेले उम्मेद्वार.आता दुसऱ्या Tier-2 साठी पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
Advertisement
SSC CHSL Tier-2 Exam Admit Card 2021
हॉल तिकीट जाहीर
डिसेंबर 2021
Tier-1
04 ते 12 ऑगस्ट 2021
Tier-2 वेळापत्रक
09 जानेवारी 2022
Tier-2 हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंक (Western Region Mumbai)
येथे क्लिक करा
SSC CHSL Tier-2 Exam Admit Card Download Steps
ह्या SSC CHSL Tier-2हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
या साठी सगळ्यात आधी sscwr या वेबसाईट वर जायचे आहे.
या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.