Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 2 January 2022

Current Affairs
1 Union Education Minister Dharmendra Pradhan  यांनी  100-days reading campaign ‘Padhe Bharat लाँच केले आहे.
2 Uttarakhand: CM Pushkar Singh Dhami यांनी state government schools मधल्या10 आणि 12 वि students साठी Free Mobile Tablet scheme लाँच केली आहे .
3 Afghanistan साठी भारताने ve lakh COVID vaccine doses चा पुरवठा केला आहे
4 Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme ची 10th instalment सर्व खातेधारकांना बँक खात्या मध्ये देण्यात आली.
5 January 1 पासून 6,000 NGOs चा FCRA registration  कॅन्सल करण्यात आला आहे
6 १ जानेवारी पासून  Swiggy, Zomato सारख्या Food aggregators कंपन्या 5% GST वसूल करणार आहेत
7 भारत आणि पाकिस्तान मध्ये custody मध्ये असलेल्या civilian prisoners, fishermen  चा exchange lists सादर करण्यात आली आहे
8 भारत आणि पाकिस्तान मध्ये nuclear installations and facilities ची  exchange list  सादर करण्यात आली आहे .
9 अमेरिकन टिव्ही ऍक्टर Betty White यांचं ९०व्य वर्षी निधन झाले.
10 चीन ने Taiwan सोबत असलेले संबंध तोडले असून Nicaragua  मध्ये embassy  ओपन करण्यात आली आहे.
Advertisement