Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 1 January 2022

Current Affairs
1  Home Ministry  कडून NGO साठीची FCRA registration validity वेळ अजून 3 months वाढवून 31 March 2022 केली आहे
2 सरकारने electoral bonds ची 19th tranche  1 जानेवारी पासून Sale साठी ओपन केली आहे
3  US Census Bureau कडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारी नुसार १ जानेवारी २०२२ रोजी जगाची लोकसंझ्या 7.8 billion राहण्याचा अनुमान दिला आहे जो गेल्या वर्षी पेक्षा 74 million  ने वाढला आहे
4 सरकारकडून electoral bonds ची 19th tranche विक्री साठी १ जानेवारी २०२१ रोजी खुली करण्यात आली
5  Railway Board च्या CEO chairman पदी – Vinay Kumar Tripathi  यांची नेमणूक करण्यात आली आहे
6 Dubai मध्ये झालेल्या U-19 Asia Cup फायनल मध्ये भारताने श्रीलंका ला हरवून U-19 Asia Cup जिंकला
7 Indian Coast Guard च्या Chief  पदावर VS Pathania यांची निवड करण्यात आली आहे
8  IAF chief  कडून South Korea च्या  military brass बरोबर मीटिंग ठरवण्यात आली आहे
9 मध्य प्रदेश साठी Rs 15,381.72 crore लागत असलेल्या rinking water supply schemes जाहीर करण्यात आली आहे
10 अमेरिका मधल्या Colorado राज्य मध्ये झालेल्या wildfires आगी मध्ये १०० पेक्षा जास्त घरे उध्वस्त झाली आहेत

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages