Home » SRPF महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलामध्ये भरती – 2022
SRPF महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलामध्ये भरती – 2022
SRPF Recruitment 2022 :- महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बला कडून विविध विभागात जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. जाहिराती नुसार भोजन सेवक आणि सफाईदार ह्या पदाच्या 87 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची तारीख 20 जानेवारी 20225PMअशी आहे. अर्ज करताना जाहिराती काळजीपूर्व पाहणे आवश्यक आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे