You are here
Advertisement

MPSC Medical Recruitment एकूण 370 जागांची भरती

MPSC Recruitment 2022

MPSC Medical Recruitment महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून मेडिकल विभागासाठी नवीन प्रत्येक पदासाठी भरतीच्या जाहिराती देण्यात आलेलया आहेत ३१ डिसेंबर रोजी MPSC कडून १२ पदांसाठी १२ जाहिराती देण्यात आलेल्या आहेत जाहिराती नुसार District Surgeon, District Health Officer, Physiologist, Psychiatrist, Ophthalmologist, Deafness specialist, X-Ray Scientist, Orthopedic Specialist, Special Officer , Medical Officer, Group-A या पदांच्या एकूण 370 जागा भरल्या जाणार आहेत सर्व जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख  21 जानेवारी 2022 आहे पात्रता आणि अन्य माहिति पुढीलप्रमाणे

Advertisement
जाहिरात क्रमांक पदाचे नाव एकूण जागा
272/2021District Surgeon Physician Cadre172
273/2021District Health Officer Cadre42
274/2021Physiologist12
275/2021Psychiatrist20
276/2021Ophthalmologist17
277/2021Deafness specialist15
278/2021X-Ray scientist21
279/2021Orthopedic Specialist05
280/2021Special Officer (Gynecologist & Obstetrician)28
281/2021Medical Officer (ENT)09
282/2021Medical Officer (TB)15
283/2021Medical Officer (Pediatrician)14

शैक्षणिक पात्रता

पद जाहिरात क्रमांक 272/2021 ते 283/2021 पर्यंत विषयानुसार MBBS/MD/ किंवा सामान अशी पदवी आणि पदानुसार अनुभव
वयाची मर्यादा  01 एप्रिल 2022 रोजी उमेमद्वाराचे वय  18 ते 35 वर्षे दरम्यान असावे गासवर्गीय साठी 05 वर्षे सूट
नौकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची पद्धत ऑनलाईन  
फी खुला प्रवर्ग साठी ₹719/-  तर मागासवर्गीय: ₹449/- रुपये आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख  21 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज लिंक पहा
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top