Advertisement

MHADA Syllabus आणि Detailed Exam Pattern संपूर्ण माहिती

MHADA Syabus and Exam Pattern

MHADA Syllabus Exam Pattern :- MHADA म्हणजेच  Maharashtra Housing and Area Development Authority हि अशी एक  housing authority आहे. जी जी लोकांना world-class, affordable and sustainable घरे प्रदान करण्याचा प्रयन्त करते. हि संस्था महाराष्ट्र मध्ये  Mumbai, Konkan, Pune, Nashik, Nagpur, Amravati and Aurangabad या शहरांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक लोकांना कमी किमती मध्ये योजनेच्या साहाय्याने घरे देते. MHADA घरांची सोडत लॉटरी योजनेद्वारे करते जी महाराष्ट्र मध्ये खूपच लोकप्रिय आहे.

Advertisement

याचवेळी MHADA कडून विविध पदे भरण्या साठी भरती परीक्षा घेतली जाते. भरती पदांसाठी अर्ज केलेल्या साठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. परीक्षे साठी MHADA कडून अधिकृत MHADA Syllabus Exam Pattern जारी करण्यात आला आहे. MHADA Syllabus Exam Pattern बद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत ती खालील प्रमाणे.

MHADA Syllabus

  • हि परीक्षा एकूण 200 Marks  ची असणार आहे ज्या मध्ये Marathi Language, English, General Knowledge, General Intelligence, आणि Technical Subjects हे विषय असणार आहेत
  • परीक्षे साठी एकूण वेळ तास असणार आहे
  • सगळ्या महत्वाचे या परीक्षे मध्ये प्रत्येक पोस्ट नुसार सिलॅबस मध्ये बदल आहेत तर पोस्ट नुसार सिलॅबस पाहावा लागेल
  • एक्साम मध्ये सगळ्या पदांसाठी Marathi Language,English Language ,General Knowledge,General Intelligence,हे विषय असणार आहेत जे एकूण 100Marksचे असणार आहेत
  • यानंतर पदानुसार 50 प्रश्न खाली दिलेल्या सिलॅबस वर आधारित असणार आहेत ज्याचे एकूण 100 Marks आहेत
  • Assistant, Senior Clerk and Junior Clerk cum Typist या पदांसाठी वेगळा विषय सिलॅबस असणार नाही आहे
  • याचा सरळ अर्थ सिलॅबस मध्ये एकूण  5 subjects आहेत चार कॉमन असून एक विषय पदानुसार वेगळा असणार आहे

Common 4 Subjects Syllabus

EnglishGrammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
मराठीम्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
General Knowledge इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, खेळ व क्रीडा, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान
General Intelligence Aptitude Test
Basic Arithmetic Knowledge
General Science (Physics, Chemistry, Biology, and Environment Science.
Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic)

Postwise Technicel Subject Syllabus

पदाचे नाव Syllabus
 Executive Engineer, Deputy Engineer, and Assistant Engineer (Civil)Mechanics, Concrete Structure, Steel Structure, Soil Mechanics & Foundation Engineering, Fluid Mechanics & Hydrology, Surveying,
Environmental Engineering
Estate Manager/Administrative OfficerPrinciples of Management, Sales Management.Accounts, Financial Management, Management Information System (Computer).,Organization Behavior, Business Law
 Assistant Legal AdvisorConstitution of India, MHADA Act 1976, Specific Relief Act 1963, The Indian Penal Code 1860, Indian Evidence Act, The Maharashtra Slum Area Act 1971, Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Environment Protection Act 1988, The Indian Contract Act 187, Transfer of Property, Consumer Protection Act 2019, Real Estate Regulatory Authority 2016.
 Junior Engineer (Civil)Mechanics, Construction Materials:, Building Construction, Concrete Technology, Surveying, Elements of R.R.C. Design, Soil Mechanics and Foundation Engineering, Estimating and Costing, Elements of Steel Structure Design
Junior Architectural AssistantLayouts of India.,Development Control Rules, broad introduction to MRTP ACT 1966, reservations and modes of implementation, a Design concept with respective climate, energy saving, green building, Specific DCR regarding high-rise building , Plotted development schemes,

MHADA Exam Pattern

SubjectQuestionsMarks
Marathi Language2525
English Language2525
General Knowledge2525
General Intelligence2525
Technical Subject (पदानुसार)50100
Total150200
  • पॅटर्न नुसार या परीक्षे साठी एकूण तास वेळ देण्यात आलेला आहे
  • वरील परीक्षा पॅटर्न मध्ये Technical Subject हा निवडलेल्या पदानुसार असणार आहे
  •  Executive Engineer, Deputy Engineer and Assistant Engineer (Civil),Estate Manager/Administrative Officer, Assistant Legal Advisor, Junior Engineer (Civil),Junior Architectural Assistant या पदांसाठी वरचा एक्साम पॅटर्न असणार आहे
Subject Questions Marks
Marathi Language 5050
English Language 5050
General Knowledge 5050
General Intelligence 5050
Total 200200
  • Assistant, Senior Clerk and Junior Clerk cum Typist वरचा एक्साम पॅटर्न असणार आहे
  • या मध्ये पदानुसार वेगळा विषय नसून General Knowledge आणि General Intelligence जास्त प्रश्न विचारले जातील

Mhada Bharti Selection Process

  • सगळ्यात आधी परीक्षे मध्ये पास झालेल्यांची निवड पुढे मेरिट लिस्ट च्या आधारे करण्यात येईल यासाठी किमान 45% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे
  • मेरिट लिस्ट मध्ये आलेल्या उम्मेवांचे पुन्हा आरक्षणानुसार वेगळी लिस्ट लागेल
  • यानंतर शेवटी उम्मेदवारांची निवड केली जाईल
  • अधिक माहिती साठी MHADA च्या अधिकारात वेबसाईट वर भेट द्या

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages