Konkan Railway Corporation Limited कोकण रेल्वे कडून नवीन रिक्त जागा भरण्या साठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिरातीनुसार (KRCL Recruitment 2021) Junior Technical Assistant पदाच्या एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत पात्रं उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्जाची शेवटची तारीख 17 December 2021 असून अधिक माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
KRCL Bharti 2021
जाहिरात क्रमांक | KR/HO/JK/P-R/03/2021 |
Jr. Technical Assistant (Signal & Telecommunication) | एकूण 18 पदे |
नौकरी ठिकाण | Udhampur – Srinagar – Baramulla – Rail Link “USBRL” Project, Jammu & Kashmir (U.T). |
पे स्केल सॅलरी | 30,000/- per month |
एकूण फी | कोणतंही फी नाही |
- सादर रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत
- १८ पोस्ट मध्ये SC साठी ०३ जागा ST साठी ०२ OBC च्या ०४ आणि General साठी ०९ जागा राखीव आहेत
शैक्षणिक पात्रता
Jr. Technical Assistant (Signal & Telecommunication) | Electronics / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication / Communication / Instrumentation या मध्ये 60% पेक्षा जास्त गुणांसह B.E, B.Tech, Engineering, पदवी |
वयाची पात्रता
- 01 December 2021 रोजी पात्र उम्मेदवाराचे वय मर्यादा जास्तीस्त जास्त २५ वर्ष निर्धारित केली गेली आहे
अर्जाची पद्धत
- अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भारीच भरायचा असून अर्ज घेऊन दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे गरजेचं आहे
- मुलाखतीसाठी SC आणि ST साठी 13/12/2021 & 14/12/2021 या तारखा असणार आहेत
- तर GEN प्रवर्गाची मुलाखत 15/12/2021 to 17/12/2021 या दरम्यान होणार आहे
- मुक्खतीसाठी अर्ज आणि सर्व कागपत्रे बरोबर असणे अनिवार्य आहे
मुलाखतीचा पत्ता
USBRL Project Head Office, Konkan Railway Corporation Ltd., Satyam Complex, Marble Market, Extension- Trikuta Nagar, Jammu, Jammu & Kashmir (U.T), Pin- 180011