Advertisement

SIDBI मध्ये IT ३० जागांची नवीन भरती

SIDBI Bharti 2021

SIDBI म्हणजेच  Small Industries Development Bank of India कडून J2EE Junior Developer, J2EE Senior Developer, Technical Lead, J2EE Technical Lead, DevOps Lead, Technical Architect, Technical Program Manager. या पदांसाठी एकूण ३० जागांची भरती ची जाहिरात देण्यात आली आहे सगळ्या जागा मुंबई विभाग मध्ये आहेत अर्ज सुरु असून शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२१ आहे अधिक माहिती पुढीलप्रमाणे

SIDBI Bharti 2021 पदे

जाहिरात क्रमांक 03/ 2021-22
Technical Lead०१ जागा
J2EE Junior Developer११ जागा
J2EE Senior Developer११ जागा
J2EE Technical Lead०१ जागा
Technical Architect ०१ जागा
 Technical Program Manager ०२ जागा
DevOps Lead ०३ जागा
एकूण जागा ३० जागा

SIDBI Bharti 2021 शैक्षणिक पात्रता

Technical Lead Bachelor’s degree in Engineering आणि MCA
J2EE Junior Developer Bachelor’s degree in Engineering आणि MCA
J2EE Senior Developer Bachelor’s degree in Engineering आणि MCA
J2EE Technical Lead Bachelor’s degree in Engineering आणि MCA
Technical Architect Bachelor’s degree in Engineering आणि MCA
 Technical Program Manager Bachelor’s degree in Engineering आणि MCA
DevOps Lead Bachelor’s degree or foreign equivalent
  • प्रत्येक पोस्ट मध्ये एक ठराविक अनुभव आबश्यक आहे अनुभवाची माहिती पाहण्या साठी अधिकृत जाहिरात पहा
  • प्रतीक पोस्ट मध्ये आरक्षण अनुसार जागा आहेत त्याची माहिती जाहिराती मध्ये आहे
  • एका उम्मेदवाराला फक्त एकाच पोस्ट साठी अँप्लिकेशन करता येईल
  • सगळ्या पदांसाठी नौकरीच ठिकाण मुंबई असणार आहे

SIDBI Bharti 2021 आवेदन

  • SIDBI च्या या भरती साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अँप्लिकेशन सबमिट केले जाऊ शकते
  • ऑनलाईन अँप्लिकेशन अधिकृत वेबसाईट वरून किंवा मेल द्वारे केले जाऊ शकते .
  • अधिकृत मेलआय डी :[email protected]
  • ऑफलाईन आवेदन साठी पत्ता :Chief General Manager, Human Resources Vertical (HRV), Small Industries Development Bank of India, MSME Development Centre, Plot No. C-11, ‘G’ Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051

SIDBI Bharti 2021 महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन आवेदन सुरवात २८ ऑक्टोबर २०२१
ऑनलाईन आवेदन ची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२१
अधिकृत जाहिरात Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
ऑनलाईन अर्ज [email protected]

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages