1. २८ ऑक्टोबर २०२१ ला फेसबुक ने नाव आणि लोगो मध्ये बदल करून नवीन नाव Meta असा ठेवले |
2. RBI ने कर्जदारनसाठी microfinance institutions ऐवजी micro-lending कर्ज collateral-free करण्याचा निर्णय घेतला आहे |
3. इंडियन रेल्वे ने एक खास ट्रेन Gati Shakti Express ची सुरवात केली आहे जी छठ पूजा आदी सणासाठी होणाऱ्या गर्दी कमी करण्या साठी आहे |
4.चेन्नई-म्हैसूर-चेन्नई शताब्दी एक्स्प्रेसला हि ट्रेन पहिली IMS certification ट्रेन बनली आहे |
5.उत्तर प्रदेश सरकारने फ़ैजाबाद जनकशन चे नाव बदलून अयोध्या कॅन्ट असे केले आहे |
6.BRICS Countries ची १३ वि बैठक भारतच्या अधकेशतेखाली पार पडली |
7.इंडियन कॉस्ट गार्ड च नवीन जहाज Sarthak २८ ऑक्टोबर पासून पासून सेवेत दाखल |
8.प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी २८ ऑक्टोबर रोजी India-ASEAN स्टार्ट अप फेस्टिवल ची संकप्लना आखली |
9.गृह मंत्री यांनी जम्मू काश्मर ला राज्य दर्जा देण्याचा रोड मॅप सादर केला |
10.National e Governance Division (NeGD) आणि Ministry of Electronics and IT यांचा “AI Pe Charcha हा कार्यक्रम २८ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला |