Home » BECIL (ब्राडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड) मध्ये भरती एकूण 05 जागा
BECIL (ब्राडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड) मध्ये भरती एकूण 05 जागा
BECIL Broadcast Engineering Consultants India Limited ने Senior Consultant, Consultant, Senior Technical Officer, Office Assistant या जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे पात्र उम्मेदवार ऑनलाईन अँप्लिकेशन करू शकतात जे १३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत दिले जाऊ शकते भरती बद्दल ची अधिक माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
BECIL Bharti 2021 पदे
जाहिरात क्रमांक
BECIL/HR/NCH/Advt.2021/90
Office Assistant
02 जागा
Senior Consultant
01 जागा
Consultant
01 जागा
Senior Technical Officer
01 जागा
BECIL Bharti 2021 शैक्षणिक पात्रता
Office Assistant
कोणत्याही शाखेचा पदवीधर ,कॉम्पुटर नॉलेज ,चांगली इंग्लिश
Senior Consultant
M.D. (Homoeopathy) ५ पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव
Consultant
सरकारी ऑफिस मधून रेटायर झालेले सचिव पद काम करणारे कर्मचारी