Advertisement

SDSC SHAR Recruitment 2023 | सतीश धवन स्पेस सेंटर कडून नवीन भरती जाहीर करा लगेच अर्ज पगार 1 लाख पर्यंत

Table of Contents

SDSC SHAR Recruitment 2023:- Satish Dhawan Space Centre or Sriharikota Range has announced new recruitment. As per the advertisement, 94 posts of Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant, Technician-B, & Draftsman-B will be filled. The application system is online and the last date is 16 May 2023 (05:00 PM)

SDSC SHAR भर्ती 2023:- सतीश धवन स्पेस सेंटर किंवा श्रीहरीकोटा रेंजने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ-बी, आणि ड्राफ्ट्समन-बी या 94 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रणाली ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख 16 मे 2023 (PM 05:00) आहे

SDSC SHAR Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांकSDSC SHAR/RMT/02/2023
एकूण94 जागा
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणनेल्लोर (आंध्र प्रदेश)
फीRs.750 ते Rs.500 अधिक माहिती साठी अधिकृत जाहीरात बघावी.

Post And Educational Qualifications

Post No.PostVacancyEducational Qualifications
1Technical Assistant12इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा सिनेमॅटोग्राफी/फोटोग्राफी प्रथम श्रेणी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
2Scientific Assistant06First Class मध्ये B.Sc.(कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/केमिस्ट्री/गणित) असणे आवश्यक आहे,
3Library Assistant02प्रथम श्रेणी पदवी आणि ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
4Technician-B7110 वी पास आणि ITI/NTC/NAC [केमिकल/अटेंडंट ऑपरेटर (केमिकल)/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल)/ मेंटेनन्स मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ पंप ऑपरेटर कम मेकॅनिक/ लॅब असिस्टंट (केमिकल)/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ मशीनिस्ट/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/प्लंबर/ डिझेल मेकॅनिक/रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग] असणे आवश्यक आहे.
5Draftsman-B0310 वी पास आणि ITI/NTC/NAC [ड्राफ्ट्समन (सिव्हिल/मेकॅनिकल) असणे आवश्यक आहे.
Total94

वयाची पात्रता

  • 16 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षे दम्यान असणे आवश्यक आहे. ह्या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज कारण्याची शेवटची तारीख :- 16 मे 2023 (05:00 PM)

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How To Apply For SDSC SHAR Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages