DMER Recruitment 2023:- Director of Medical Education and Research, Mumbai has published a new advertisement for the Technical, Non-Technical, and Staff Nurse Posts. As per the information, 4946+ Vacancies will be filled Important information and qualifications are as follows.
Advertisement
DMER भर्ती 2023:- वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक, मुंबई यांनी तांत्रिक, गैर-तांत्रिक आणि स्टाफ नर्स पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. माहितीनुसार, 4946+ रिक्त जागा भरल्या जातील महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
DMER Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक | संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जाहिरात/आस्था-4/2023 |
जागा | 4946+ जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अर्जाची फी | खुल्या प्रवर्गासाठी Rs.1000/- तर आरक्षितांसाठी आणि महिला साठी Rs.900 आहे. |
- पुढे नोटीस द्वारे जागांची संख्या माहिती देण्यात येणार आहे.
DMER Recruitment पद | Posts
Sr.No | Post | Vacancy |
1 | Technical | 905 |
2 | Non-Technical | 67 |
3 | Staff Nurse | 3974 |
Total | 4946 |
शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता: Click Here
- शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- त्या मध्ये सविस्तर माहिती ही देण्यात आलेली आहे.
वयाची पात्रता
- 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक.
- या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
Advertisement
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 मे 2023
अधिकृत वेबसाईट :- पहा
Advertisement
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How to apply for DMER Recruitment 2023
- वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.