Advertisement

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये जुनिअर इंजिनिअर पदाची भरती 81 जागा

RAILWAY

SCR Bharti 2021 दक्षिण मध्य रेल्वे च्या Secunderabad Division साठी नवीन रिक्त जागा भरण्या साठी अर्ज मागवण्यात आले आहेत जाहिराती नुसार Junior Engineer पदाच्या एकूण 81 जागा भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार ऑनलाईन अँप्लिकेशन लिंक च्या साहाय्याने ऑनलाईन आवेदन करू शकता अँप्लिकेशन सादर करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2021 असून या भरती साठी ची अन्य माहिती पुढील प्रमाणे

Advertisement

SCR Bharti 2021

जाहिरात क्रमांक RRC/SCR/GDCE/03/2021
Junior Engineer एकूण ८१ जागा
नौकरी ठिकाण दक्षिण मध्य रेल्वे Secunderabad Division
एकूण फी कोणतीही फी नाही
  • जाहिराती नुसार एकूण 81पदांमध्ये राखीव जागा विभागल्या गेल्या आहेत
  • या नुसार General साठी 50 जागा ,SC साठी 12 ,ST साठी 01 तर OBC साठी 18 जागांचा समावेश आहे

शैक्षणिक पात्रता

Junior Engineer  Civil Engineer मध्ये 3 Year Diploma किंवा Civil Engineer मध्ये ३ वर्ष B .SC
अर्ज पद्धत ऑनलाईन

वयाची पात्रता

UR OBC SC आणि ST
उच्च वय मर्यादा 02/01/198002/01/197702/01/1975
वय गट 42 वर्ष 45 वर्ष 47 वर्ष

परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस

  • ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उम्मेदवाराना परीक्षा द्यावी लागणार आहे जी RRB लेवल परीक्षा असणार आहे
  • या परीक्षेसाठी एकूण १०० प्रश असून ९० मिनिटांचा वेळ असणार आहे
  • जाहिराती नुसार परीक्षे मध्ये General Awareness,Physics And Chemistty ,Basics Of Computer Application ,Basics Of Environment And Pollution Control या वर आधारित प्रश्ने विचारले जाणार आहेत
  • परीक्षा हि कॉम्पुटर आधारित CBT टेस्ट असणार आहे तसेच प्रश्ने MCQ पद्धतीचे असणार आहेत
  • चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे
  • ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर परीक्षा तारीख आणि ठिकाण वेळ उम्मेदवाराला SMS द्वारे कळवण्यात येईल
  • अधिक माहिति साठी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16th December 2021
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात Download Now
ऑनलाईन अँप्लिकेशन Apply Now

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages