NHM National Health Mission राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड विभागाडून नवीन भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहेत टाय साठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, दंत आरोग्यक पदाच्या एकूण १७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत पात्रं उम्मेदवार अर्ज घेऊन २९ नोव्हेंबर २०२१ रोजी दिलेल्या ऍड्रेस वर जाऊन मुलाखतीसाठी हजार राहू शकतात जाहिराती नुसार महत्वाची माहिती खालील प्रमाणे
Advertisement
NHM Nanded Bharti 2021
जाहिरात क्रमांक | — |
वैद्यकीय अधिकारी | एकूण १४ रिक्त जागा |
आयुष वैद्यकीय अधिकारी | एकूण ०१ रिक्त जागा |
दंत आरोग्यक | एकूण ०२ रिक्त जागा |
नौकरी ठिकाण | नांदेड |
- ३ हि पदांमध्ये प्रवर्गसनुसार आरक्षित रिक्त जागा संख्या जाहीर करण्यात आली आहे
- या नुसार वैद्यकीय अधिकारी पदासाठी sc-4 ,VJ- 1,NT 8.1,SBC-1,NTC-1,oBc-3,Open – 3 जागा राखीव आहेत
- आयुष वैद्यकीय अधिकारी मध्ये sc-1 साठी एक जागा राखीव आहे
- दंत आरोग्यक पदासाठी sc-1,Open- 1 अश्या जागा राखीव आहेत
- या सगळ्या पदांची भरती हि कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यासाठी असणार आहे
शॆक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
आयुष वैद्यकीय अधिकारी | MMC रेजिस्ट्रेशन प्रमाणपत्र सह B.U.M.S |
दंत आरोग्यक | विज्ञान शाखेतून १२ वि पास Dental Hygienist Cours मध्ये डिप्लोमा & Registration Certificate of Maharashtra Dental Council कडचे प्रमाणपत्र |
वयाची मर्यादा | सगळया पदासाठीची वय मर्यादा ७० वर्ष पर्यंत आहे |
अर्जाची पद्धत
- या भरती साठी अर्जाची पद्धत ऑफलाईन असून अर्जाचा नमुना जाहिराती मध्ये देण्यात आलेला आहे
- विवाहित उम्मेदवाराना लहान मुलांचे परिवाराचे प्रतिज्ञा पत्र देणे अनिवार्य आहे
- उम्मेदवाराल प्रत्येक पदासाठी वेगळे अर्ज करावे लागणार आहेत
- मुलाखतीसाठी येताना उम्मेदवाराला अर्ज आणि मूळ कागदपत्रे सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे
- मुलाखती नंतर पात्रं उम्मेदवाची स्किल टेस्ट घेऊन निवड फिक्स केली जाईल
अर्ज आणि मुलाखतीचा पत्ता
- जिला प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देश्यीय शाळेच्या बाजूला, नांदेड
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
मुलाखतीची तारीख | 29 नोव्हेंबर 2021 |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
अधिकृत जाहिरात | Download Now |
अर्ज फॉर्म | Download Now |
Related Posts:
- NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद विभाग भरती 87 जागा
- NHM Recruitment 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियान…
- NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती 119 जागा
- ZP Satara Bharti 2023 | जिल्हा परिषदे कडून राष्ट्रीय…
- NHM Thane Bharti 2024 |राष्ट्रीय आरोग्य अभियाना…
- NHM Maharashtra Recruitment 2023 | राष्ट्रीय आरोग्य…