Advertisement

सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड अपरेंटिस पदाची भरती एकूण 539 जागा

NCL Recruitment 2022

CCL Bharti 2021 Central Coalfields Limited कडून Apprentices पदाच्या भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहेत जाहीरतो नुसार Apprentices मध्ये विविध ट्रेड च्या एकूण 539 रिक्त पदे भरली जाणार आहेत उम्मेदवार दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तसे ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवणे सुद्धा अनिवार्य आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2021 असून जाहिराती मध्ये दिलेली महत्वाची माहिती खालील प्रमाणे

Advertisement

CCL Apprentices Bharti 2021

जाहिरात क्रमांक CCL/ Apprentices Trg/Notifications/21-22/551
Apprentices एकूण 539 पदे
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अँप्लिकेशन फी कोणतंही फी नाही
  • एकूण 539 पदे हि विविध ट्रेंड मध्ये विभागली गेली कोणत्या ट्रेंड साठी किती जागा आहेत याची सविस्तर माहिती जाहिराती मध्ये देण्यात आली आहे
  • उम्मेदवार अधिकृत जाहिरात पाहून ट्रेंड आणि रिक्त जागेनुसार अर्ज करू शकतात

शैक्षणिक पात्रता

Apprentices 10 वि पास असणे आवश्यक आणि संबंधित ट्रेंड मध्ये NCVT SCVT मान्यताप्राप्त ITI असणे अनिवार्य
वयाची मर्यादा 20 नोव्हेंबर 2021 रोजी उम्मेदवाराच कमीत कमीत 18 तर तर जास्तीस्त जास्त 30 वर्ष असू शकते (या मध्ये SC/ST साठी 5 तर OBC साठी ३ वर्ष सूट आहे

अर्जाची पद्धत

  • अँप्लिकेशन करण्या साठी ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे त्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो
  • करताना वेबसाईट वर गेल्या नंतर ५ डिसेंबर २०२१ अगोदरचे CCL चे तुमच्या जवळचे लोकेशन सिलेक्ट करून अर्ज करायचा आहे .
  • भरताना जाहिरात आणि वेबसाईट वर दिलेली माहिती बरोबर आहे का चेक करा आणि मगच अर्ज भर
  • अर्ज ऑनलाईन भरल्या नंतर त्या अर्जाची प्रिंट पोस्ट ने दिलेल्या ऍड्रेस वर पोहोचवणे सुद्धा अनिवार्य आहे
  • अर्ज प्रिंट पाठवण्याचा पत्ता : office of General Manager (P-NEE), CCL, Ranchi

निवड प्रक्रिया

  • उम्मेदवारांची निवड हि ट्रेंड मार्क्स आणि मेरिट च्या आधारे केली जाईल
  • पत्र उम्मेदवान मेल आय डी द्वारे मुलाखतीसाठी बोलावले जाईल

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 December 2021
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
अधिकृत जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाईन अँप्लिकेशन अर्ज करा
Author: Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement