Advertisement

SBI Pharmacist Recruitment Interview चे Admit Card जाहीर.

SBI Recruitment 2022

SBI Pharmacist Recruitment 2021 मध्ये 67 पदासाठी भरती घेण्यात आली होती. ह्या पदासाठी 13 एप्रिल 2021 पासून रजिस्ट्रेशन चालू झाले होते. तर रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 3 मे 2021 होती. ह्या पदासाठी Rs.17,900 – Rs.47,920 पर्यन्त सॅलरी/ पगार आहे. ही जाहिरात एकूण 67 जागांसाठी होती. ह्या पदासाठी Diploma/Degree in Pharmacy ही शैक्षिणिक पात्रता होती. ह्या पदासाठी 13 सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती.

ह्या परीक्षेत उत्तीर्ण/पास होणाऱ्या विध्यार्थीसाठी मुलाखत म्हणजे Interview साठी Hall Ticket जाहीर करण्यात आले आहे. हे Hall Tickets SBI च्या आधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे. हे Hall tickets कसे Download करणार आहे ह्या बद्दल आपण ह्या आर्टिकल मध्ये समजून घेणार आहोत.

SBI Recruitment 2021 Pharmacist

पदाचे नाव SBI Pharmacist
Salary Rs.17,900 ते 47,920
शैक्षिणिक पात्रता Diploma/Degree in Pharmacy
एकूण जागा 67
Hall Ticket download करण्याची तारीख 17-11-2021 ते 25-11-2021
Official Site SBI

Download SBI Pharmacist Recruitment 2021 Interview Admit Card

SBI Pharmacist Interview Admit Card 2021 डाउनलोड प्रोसेस

  • वरील दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्या.
  • त्यानंतर उजव्या बाजूला login Credential म्हणून विभाग असेल.
  • भाषाची निवड करा.
  • त्या मध्ये तुम्हाला मिळालेल्या userid, Password आणि वर दिलेला कॅपच्या कोड टाका.
  • सर्व माहिती भरल्या नंतर लॉगिन बटनावर क्लिक करा.
  • लॉगिन झाल्या नंतर तुम्हाला डाउनलोड SBI Pharmacist Interview Admit Card असा ऑप्शन दिसेल.
  • Download बटन वर क्लिक करून SBI Pharmacist Interview Admit card 2021डाउनलोड होईल.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages