MPSC Bharti 2021 महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून सामान्य प्रशासकीय विभाग मध्ये वॉर्डन पदाच्या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार प पदाच्या एकूण ०१ ऐकत जागा भरण्यात येणार आहेत या पदासाठी पात्र उम्मेदवार ऑनलाईन अँप्लिकेशन फी भरून करू शकतात उम्मेदवार ८ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरून अँप्लिकेशन करू शकतात
Advertisement
MPSC Bharti 2021
जाहिरात क्रमांक | DRA/०५२१/प्र.क्र.१९/२०१९/जाहिरात |
पदाचे नाव | वॉर्डन(Warden ) |
एकूण जागा | ०१ |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
- जाहिराती नुसार भरती फक्त एका पदासाठी असून ते फक्त खुल्या प्रवर्गासाठी आहे
- अर्जाची पद्धत ऑनलाईन असून ऑनलाईन अर्ज केलेल्या उम्मेदवारांची परीक्षा घेतली जाईल
- परीक्षेचा तारीख आणि अन्य माहिती SMS द्वारे सांगितली जाईल
शैक्षणिक पात्रता
वॉर्डन(Warden ) | १० वि पास असणे आवश्यक |
परीक्षा फी | pen category (खुला वर्ग) ₹ 719/- तर Reserved category (राखीव वर्ग) ₹449/- |
वय | पात्र उम्मेदवाराचे कमीत कमी वय १ मे २०२२ रोजी कमीत कमी १८ ते ५२ वर्ष दरम्यान असावे |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज सुरवात | १८ नोव्हेंबर २०२१ |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ८ डिसेंबर २०२१ |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अँप्लिकेशन | अँप्लिकेशन करा |