MPSC Medical Service Bharti 2021 MPSC कडून मेडिकल विभाग साठी नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार Drug Inspector या पदासाठी एकूण ८७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत उम्मेदवारा या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०२१ हि आहे जाहिराती मध्ये दिलेल्या प्रमाणे महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
MPSC Medical Service Bharti 2021
जाहिरात क्रमांक
DRA-०५२१/प्र.क्र.१९/२०२१/जाहिरात
पदाचे नाव
Drug Inspector(औषध निरीक्षक)
एकूण जागा
एकूण ८७ जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
एकूण जागा मध्ये सर्वसाधारण ,खेळाडू ,महिला अनाथ आणि दिव्यांग साठी पदे विभागी गेली आहे
परत या मध्ये जातीं नुसार खुला आणि राखीव विभागासाठी पदांची विभागणी आहे
या माहिती साठी कृपया जाहिरात काळजीपूर्व वाचावी
शैक्षणिक पात्रता
Drug Inspector(औषध निरीक्षक)
Pharmacy OR Pharmaceutical Chemistry पदवी
वयाची मर्यादा
१ मार्च २०२२ रोजी किमान वय १८ तर कमाल वय ३५ असणे आवश्यक या मध्ये जाती आणि अन्य कॅटेगरी नुसार सूट देण्यात आली आहे (जाहिरात पाहावी )
एकूण फी
Open category (खुला वर्ग) ₹ 719/- तर Reserved category (राखीव वर्ग) ₹449/-
परीक्षा शुल्क भरल्या नंतर MPSC कडून Roll Number SMS द्वारे पाठवण्यात येईल
परीक्षा दिनांक आणि अन्य माहिती अर्ज केलेल्या उम्मेदवाराना वेळेवर पाठवली जाईल
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.