Home » RCFL Recruitment 2022-Doctor पदाच्या 32 जागा
RCFL Recruitment 2022-Doctor पदाच्या 32 जागा
RCFL Recruitment 2022-Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCFL) कंपनी कडून भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार या कंपनी मध्ये Doctor पदाच्या एकूण 32 जागा त्वरित भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 February 2022 आहे अर्जानुसार महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
RCFL Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
—
Doctor (विविध पदे ) विस्तारित माहिती जाहिराती मध्ये पहा.
एकूण 32जागा
अर्जाची पद्धत
ऑफलाईन
नौकरी ठिकाण
रायगड ,महाराष्ट्र
फी
फी नाही
शैक्षणिक पात्रता
सादर जाहिराती नुसार डॉक्टर पदाच्या विविध जागा ह्या स्पेसिलीटी नुसार भरल्या जाणार आहेत .
त्या मुले पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे (अधिक माहिती साठी जाहिरात पहा )
certificate/ degree of BDS, Diploma, DM, DNB, Graduate, MBBS, MD, Post Graduate या पैकी पदानुसार पात्रता असणे आवश्यक.
या मध्ये परत पदानुसार ५ वर्ष पर्यंतचा अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे .
अर्जाची पद्धत
अर्जाची पद्धत ऑफलाईन असून 09 February 2022 पर्यंत अर्ज पाठवणे आवश्यक आहे .
पत्ता :Thal Unit, Thal, Tal-Alibag, Dist-Raigad, PIN-402 208, Maharashtra