Home » Army Medical Corps Recruitment 2022-Group C पदाच्या 47 जागा
Army Medical Corps Recruitment 2022-Group C पदाच्या 47 जागा
Army Medical Corps (AMC) कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Group C मध्ये Barber ,Chowkidar ,Cook ,LDC ,Washerman पदाच्या एकूण 47 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑफलाईन असून अर्ज 15 March 2022 पर्यंत दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे आवश्यक आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
Army Medical Corps Recruitment 2022
जाहिरात क्रमांक.
—
Barber
19
Chowkidar
04
Cook
11
LDC Lower Division Clerk
02
Washerman
11
अर्जाची पद्धत
ऑफलाईन
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
फी
Rs. 100/-
शैक्षणिक पात्रता
Barber पदासाठी १० वि पास आणि Baber मध्ये १ वर्ष अनुभव आवश्यक .
Chowkidar पदासाठी १० वि पास आणि चोकीदार मध्ये १ वर्ष अनुभव आवश्यक .
Cook पदासाठी १०वि पास आणि भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान आवश्यक .
LDC म्हणजेच Lower Division Clerk साठी १२ वि पास आणि इंग्लिश टायपिंग 35 wpm आवश्यक .
Washerman पदासाठी १०वि पास आणि आर्मी चे कपडे धुणे जमणे आवश्यक .
वयाची पात्रता
उम्मेदवाराचे कमीत कमी वय 18 वर्ष तर जास्तीत जास्तीत जास्त 25 असणे आवश्यक .
अर्जाची पद्धत
अर्जाची पद्धत ऑफलाईन असून अर्ज 15 March 2022 पर्यंत पाठवला जाऊ शकतो .
पत्ता : The Commandant, AMC Centre & College, Lucknow (UP)- 226002