Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 31 January 2022

Current Affairs

1, भारत आणि इज्राइल मध्ये राजनैतिक संबंध ला ३० पूर्ण वर्ष झाल्या बद्दल साजरा करण्यात आला .

2, Jan 30 या दिवस  Anti-Leprosy Day  म्हणजेच कुष्ठरोग विरोधी दिन म्हणून पाळला जातो .

3, ७५ वर्ष मध्ये पहिल्यांदाच Manipur ला  freight train connectivity प्राप्त झाली आहे .

4, भारत स्टील उत्पादनामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा देश बनला आहे पहिल्या क्रमांकावर चीन आहे ,

5, जगातील सर्वात मोठ्या वाळवंट सहारा Sahara Desert मध्ये snowfall. बर्फवृष्टी झाली .

6, २८ जानेवारी रोजी सरकारने १२ राज्य मध्ये १५० गावांचं Villages of Excellence उत्कृष्ट गाव मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे .

7,  जबलपूर येथील लम्हेटा  येथे भारतातील सगळ्यात पहिले  जिओलॉजिकल पार्क बांधले जाणार आहे .

8, National Institute of Pharmaceutical Education आणि Research (NIPER). The Ministry of Chemicals नुकतेच NIPER Portal लाँच केली आहे .

9, भारत आणि UAE दोन्ही मिळून startups ना support  साठी 150 million USD fund  उभारला आहे .

10, Honduras या मध्य अमेरिकेच्या देशाच्या president पदी .Xiomara Castro यांनी first woman president म्हणून शपथ घेतली .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages