Advertisement

GMC Dhule Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध जागांसाठी भरती जाहीर

Nanded Police Patil Bharti

GMC Dhule Bharti 2024:- Shri. Bhausaheb Here, Government Medical College has issued a new recruitment advertisement from the Government Medical College Dhule. According to the advertisement, a total of 137 vacancies are to be filled for the posts of Laboratory Attendant, Constable, Watchman, Autopsy Attendant, Animal House Attendant, Clerk, Attendant, Sweeper, Tailor, Dental Attendant, Transport Driver, Dormitory House Attendant/Mess Attendant, Room Attendant, Medical Record Carrier, Barber, Washerman, Constable, Watchman, Laboratory Attendant, Gardener, Room Attendant/Room Nanny/Lady Nanny, Out Patient Ward Attendant, Security Guard/Watchman, Head Cook, Assistant Cook, Cook Attendant, and X-Ray Attendant. The application form is online and the last date is 24th January 2024 (11:59 PM). The following is the character and other information.

GMC Dhule Bharti 2024

GMC Dhule Bharti 2024:- Shri.Bhausaheb Here, Government Medical College शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्या कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Laboratory Attendant, Constable, Watchman, Autopsy Attendant, Animal House Attendant, Clerk, Attendant, Sweeper, Tailor, Dental Attendant, Transport Driver, Dormitory House Attendant/Mess Attendant, Room Attendant, Medical Record Carrier, Barber, Washerman, Constable, Watchman, Laboratory Attendant, Gardener, Room Attendant/Room Nanny/Lady Nanny, Out Patient Ward Attendant, Security Guard/ Watchman, Head Cook, Assistant Cook, Cook Attendant, & X-Ray Attendant Posts पदाच्या एकूण 137 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 24 जानेवारी 2024  (11:59 PM) आहे.पात्राता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे आहे.

GMC Dhule Bharti 2024 Details

जाहिरात क्रमांकश्रीभाहिशावैमवसरुधुळे/सरळसेवा/गट-ड/12943/2023
एकूण जागा137 जागा
पदाचे नावविविध पद
अर्जाची पद्धतOnline
नौकरी ठिकाणश्री.भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर्वोपचार रुग्णालय, धुळे
फीखुला प्रवर्गांसाठी Rs.100/-  तर मागासवर्गीयांसाठी Rs.800/-]

Posts And Vacancies| पद आणि जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रयोगशाळा परिचर07
2शिपाई09
3पहारेकरी05
4शवविच्छेदन परिचर03
5प्राणी गृह परिचर01
6दप्तरी01
7परिचर02
8सफाईगार26
9शिंपी01
10दंत परिचर01
11उदवाहन चालक01
12वस्तीगृह सेवक/ मेस सेवक01
13कक्षसेवक31
14रुग्णपट वाहक02
15न्हावी03
16धोबी04
18चौकीदार03
19प्रयोगशाळा परिचर01
20माळी01
21कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया09
22बाहयरुग्ण विभाग सेवक05
23सुरक्षारक्षक/पहारेकरी03
24प्रमुख स्वयंपाकी04
25सहायक स्वयंपाकी02
26स्वयंपाकी सेवक05
27क्षकिरण सेवक03
Total137

Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता

  1. सफाईगार पदासाठी 07 वी पास असणे आवश्यक आहे.

2. न्हावी पदासाठी 10 वी पास आणि ITI (केस कर्तनालय) असणे आवश्यक आहे.

3. माळी पदासाठी 10 वी पास आणि माळी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

4. इतर पदांसाठी प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक पदासाठी 10 वी पास आणि संबंधीत क्षेत्रात 01 वर्ष अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age Limit

24 जानेवारी 2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे पर्यन्त असणे आवश्यक आहे. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 03 जानेवारी 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 जानेवारी 2024  (11:59 PM)

परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply for GMC Dhule Bharti 2024

GMC Dhule Bharti 2024 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी NHM Pune ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages