Advertisement

RailTel Recruitment 2022–मॅनेजर पदाच्या 69 जागा

RailTel Recruitment 2022 Railtel Corporation of India Limited (RailTel)  कडून नवीन भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट वर देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार  Manager पदाच्या एकूण 69 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 February 2022 असून महतवाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

RailTel Recruitment 2022

जाहिरात क्रमांक No. RCIL/2020/P&A/44/4
Managerएकूण 69 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी GEN – Rs. 1200/- तर SC/ ST – Rs. 600/-

शैक्षणिक पात्रता

Manager  certificate/ degree of B.E, B.Sc, B.Tech, Diploma, Engineering, Graduate, M.Sc, M.Tech, MCA, Post Graduate (विस्तारित माहिती जाहिराती मध्ये पाहा )
वयाची पात्रता उम्मेदवाराचे वय 21 ते 34 वर्ष दरम्यान असणे आवश्यक.

महत्वाची तारखा आणि लिंक्स

अर्जाची सुरवात 18 January 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 February 2022
अधिकृत वेबसाईट पहा
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages