Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 19 January 2022

Current Affairs
1 फ्लिपकार्ट चा LEAP स्टार्ट अप प्रोग्रॅम ज्याला  Leap Ahead असे बोलले जाते भारतातील नवीन स्टार्ट अप ला मदत करण्या साठी सुरु केला गेला आहे .
2 CRS संशोधकांनी भारतमधल्या हवामान बदलासंबंधी नवीन ATLAS सिस्टिम बनवले आहे .
3 19 जानेवारी हा दिवस NDRF कडून  17th Raising Day स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो .
4  9th Women’s National Ice Hockey Championship-2022 हिमाचल प्रदेश च्या स्पिट्टी वेली मध्ये सुरु करण्यात आली आहे .
5  कोविड-19 लसीच्या स्मरणार्थ Ministry of Health and Family Welfare  कडून नुकतेच  postage stamp टपाल तिकीट जारी केले आहे .
6 Cyber सुरक्षित भारत अभियान अंतर्गत NeGD कडून २६ व CISO Deep Dive Training Programme सुरु करण्यात आला आहे .
7 नितीन गडकरी यांनी भारताचा पहिला Inteligent Chronic Diease Patient Habit Tracking Systeam Mahdavbaug Power Map च उदघाटन केले .
8 Snapdeal आणि BOB Financial आणि NPCI यांच्या कडून Contactkess RUpay क्रेडिट कार्ड लाँच करण्यात आला आहे .
9 १७ जानेवारी २०२२ रोजी FIFIA फुटबॉल असोशिएशन कडून FIFA Football २०२१ जाहीर करण्यात आले .
10 Food Secuurity दर्जा वाढवण्यासाठी ओडिशा सरकारने WFP बरोबर पॅटर्नरशीप केली आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages