Advertisement

Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 145 जागा

Bank Of Baroda Bhati 2021

Bank of Baroda Recruitment 2022 बँक ऑफ बडोदा कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार मॅनेजर पदाच्या 145 जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 February 2022 असून महतवाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Bank of Baroda Recruitment 2022-

जाहिरात क्रमांक
Managerएकूण 145 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
एकूण फी GEN/ OBC/ EWS – Rs. 600/- तर SC/ ST – Rs. 100/-
  • जाहिराती नुसार मॅनेजर पदाच्या १५ विविध पोस्ट ची भरती केली जाणार आहे त्या नुसार जागा आणि शैक्षणिक पात्रते ची माहिती देण्यात आलेली आहे .
  • जाहिराती नीट पाहावी .

शैक्षणिक पात्रता

Manager certificate/ degree of Graduate  (विस्तारित माहिति जाहिराती मध्ये पहा )
वयाची पात्रता  01 January 2022 रोजी चे 25 ते 55  वर्ष दरम्यान असणे आवश्यक .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सुरु झाल्याची तारीख 12 January 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख  01 February 2022
अधिकृत जाहिरात पहा
वेबसाईट पहा
ऑनलाईन अर्ज पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages