Advertisement

महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती परीक्षेचं प्रवेश पत्र डाउनलोड लिंक

India Post Bharti 2021

Maharashtra Postal Circle Admit Card 2021 महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती परीक्षे चे प्रवेश पत्र डाउनलोड करण्या साठी लिंक ओपन करण्यात आल्या आहेत या भरती नुसार Postman, Mail Guard, Multi Tasking Staff या पदांसाठी एकूण १३७१ जागांसाठी ऑनलाईन आवेदन केलेलं विधार्थी आता त्यांचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात

Advertisement

पोस्ट सर्कल भरती प्रवेश पत्र

  • पोस्ट सर्कल च्या भरती मध्ये पेपर १ आणि पेपर २ म्हणजेच पोस्ट मेन मेल गार्ड आणि मल्टि टास्किंग स्टाफ साठी चे वेळापत्रक जाहीर झाले आहे
  • त्याच वेळी हॉल तिकीट खाली दिल्या गेलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड केले जाऊ शकते

पोस्ट सर्कल भरती परीक्षा सविस्तर माहिती

जाहिरात क्रमांक ADR/Rectt/DR/PM-MG-/MTS/2015-16 आणि 2016-17
पदांची नावे पोस्टमन ,मेल गार्ड ,मल्टि टास्किंग स्टाफ
एकूण पदे १३७१
  • एकूण १३७१ पदांसाठी सिलेक्शन ची प्रोसेस ३ पेपर मध्ये असणार आहे
  • पेपर १ लेखी परीक्षा (Written Test)
  • पेपर २ भाषा परीक्षा (Langyage Test)
  • आणि पेपर ३ कौशल्य ची टेस्ट परीक्षा (Skill Test)

पोस्ट सर्कल भरती परीक्षा ऍडमिट कार्ड डाउनलोड

  • पोस्टल सर्कल साठीच्या सगळ्या पोस्ट चे हॉल तिकीट २ नोव्हेंबर २०२१ पासून डाउनलोड साठी देण्यात आले आहेत
  • त्या साठी सगळ्यात आधी पोस्टल ऑफिस च्या वेबसाईट वर जायचे (खाली सरळ लिंक दिली त्यावर क्लिक करू शकता )
  • ह्या पेज वर तुम्हाला अँप्लिकेशन रेजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे
  • पुढेंच्या पेज वर तुमचं प्रवेश पात्र ऍडमिट कार्ड दाखवण्यात येईल
  • या ऍडमिट कार्ड ची pdf डाउनलोड करून प्रिंट काढून ती परीक्षा केंद्रात घेऊन जाणे गरजेचं आहे
  • ऍडमिट कार्ड ची डाउनलोड लिंक किंवा pdf मेल द्वाररे नाही पाठवले जाणार त्या मुले सगळ्या उम्मेदवाराना ऍडमिट कार्ड वेबसाईट वर जाऊन डाउनलोड करणे गरजेचं आहे
  • या ऍडमिट कार्ड वर उम्मेदवाराची महतवाची माहिती नाव पत्ता जन्म तारीख परीक्षा केंद्र पेपर आदि माहिती असणार आहे
  • परीक्षा केंद्रावर जाताना ऍडमिट कार्ड बरोबर आय द प्रूफ साठी आधार कार्ड पण कार्ड घेऊन जाणे गरजेचं आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

पेपर २ आणि पेपर ३ १० नोव्हेंबर २०२१
पेपर २ आणि पेपर ३ प्रवेश पत्र डाउनलोड करा
MTS मल्टि टास्किंग स्टाफ परीक्षा ०५ ते १५ जानेवारी २०२१
MTS प्रवेश पत्र डाउनलोड करा
पोस्ट मन आणि मेल गार्ड परीक्षा १५ ते २९ जानेवारी २०२१
पोस्ट मन आणि मेल गार्ड परीक्षा प्रवेश पात्र डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट येथे पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages