Advertisement

महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस संपूर्ण माहिती

India Post Bharti 2021

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये एकूण १३७१ पोस्टमन ,मैलगार्ड आणि मल्टि टास्किंग स्टाफ पदाच्या भरती साठी प्रवेश पात्र जाहीर झाले आहेत आणि परीक्षांच्या तारखा सुद्धा जाहीर झाल्या आहेत आता परीक्षेची तयार करण्यासाठी सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न समजून घेणे खूप महत्वाचे आहे जे उम्मेदवाराना योग्य मार्क्स मिळवण्या साठी मदत करतील पोस्टमन आणि मेल गार्ड साठी कमीत कमी शिक्षण १२ वि पास आहे तर मल्टि टास्किंग स्टाफ साठी १० वि पास तसेच परीक्षा हि एकूण ३ पेपर मध्ये असणार आहे जाणून घेण्यात अधिक माहिती

Advertisement

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मेल गार्ड MTS सिलॅबस

General Awarness General Knoweldge GK,भारतीय सांस्कृतिक आणि स्वतंत्र इतिहास ,भारताचा भूगोल ,अर्तशास्त्र
Basic Artmetic Time And Distance, Time And Work,Profit And Loss,Average,BODMAS,Compuond Intrest
Reasoning Coding And Decoding,Blood Releations,Alpha Numberic Number ,Analogy,Missing Character

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मेल गार्ड MTS पेपर १ परीक्षा पॅटर्न

General Awareness 30 प्रश्न
Basic Arthmitic40 प्रश्न
Reasoning Ability 30 प्रश्न
एकूण १०० प्रश्न
  • परीक्षा हि कॉम्पुटर आधारित MCQ प्रत्येक प्रश्नाला पर्याय म्हणजेच बहुपर्यायी असणार आहेत
  • एकूण १०० प्रश्नाची परीक्षा गुण सुद्धा १०० असणार आहेत
  • या [परीक्षेसाठी एकूण वेळ १ तास ३० मिनिटे असणार आहे
  • परीक्षा हि मुख्य हिंदी आणि इंग;इंग्लिश भाषे मध्ये असून लोकल भाषा सुद्धा असणार आहेत
  • पसासिंग आणि कट ऑफ साठी मार्क्स ओपन साठी ४० टक्के तर इतर साठी ३३ ते ३७ टक्के असणार आहे

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मेल गार्ड MTS पेपर २ परीक्षा पॅटर्न

इंग्लिश आणि मराठी भाषांतर (Translation)३० प्रश्न ३० मार्क्स
निवडलेल्या भाषे मध्ये पत्र लेखन (Letter Writing )१ प्रश्न १५ मार्क्स
निवडलेल्या भाषे मध्ये निबंध लेख (Short Essay Writing )१ प्रश्न १५ मार्क्स
  • पेपर २ साठी एकूण मार्क्स ६० असणार आहेत आणि त्या साठी ४५ मिनिटे एकूण वेळ असणार आहे
  • पहिले ३० मार्क्स परीक्षा कॉम्पुटर वर MCQ असणार आहे तर बाकीचे २ प्रश्न पेपर वर सोडवावे लागणार आहेत

महाराष्ट्र पोस्टल सर्कल पोस्ट मन पेपर ३ परीक्षा पॅटर्न

  • पेपर ३ परीक्षा हि स्किल टेस्ट कौशल्य चाचणी असणार आहे ज्या मध्ये डेटा एन्ट्री टेस्ट असेल
  • या साठी एकूण ४० मार्क्स आणि २० मिनिटे वेळ असणार आहे
  • टेस्ट ची भाषा इंग्लिश अनिवार्य असणार आहे

महत्वाची माहिती

  • या परीक्षे साठी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आहे
  • पोस्टमन मेल गार्ड आणि MTS साठी पेपर १ वेगवेगळ्या वेळी तारखे नुसार असणार आहेत
  • आणि त्यानंतर पात्र उम्मेदवारांचे पेपर २ आणि ३ वेगळ्या तारखेला एकाच दिवशी घेतले जातील
  • परीक्षा १ पास असणारे उम्मेदवाराच फक्त हि परीक्षा देऊ शकतात

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages