India Post भारतीय डाक विभाग मध्ये २५७ नवीन जागांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .ह्या (Post Office Bharti 2021) भरती मध्ये सगळ्या जागा Sports Quota खेळाडूंसाठी असणार आहेत या मध्ये Postman, Mail Guard, & Multi-Tasking Staff ,Postal Assistant, Sorting Assistant, या पदांचा समावेश आहे ऑनलाईन अर्ज आणि लेखी आणि आणि तारखा साठीची माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
Post Office Bharti 2021 एकूण पदें
जाहिरात क्रमांक | CSB/37-40/2021-22 |
सॉर्टिंग असिस्टंट | 09 |
पोस्टल असिस्टंट | 93 |
पोस्टमन | 113 |
मेलगार्ड | जागा नाही |
मल्टी टास्किंग स्टाफ | 42 |
एकूण जागा | 257 |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
Post Office Bharti 2021 शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा
सॉर्टिंग असिस्टंट | १२ वि पास व संगणक प्रशिक्षण MSCIT पास असणे गरजेचं : 27 नोव्हेंबर 2021 रोजी,१८ ते २७ वर्ष SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट] |
पोस्टल असिस्टंट | १२ वि पास व संगणक प्रशिक्षण MSCIT पास असणे गरजेचं 27 नोव्हेंबर 2021 रोजी,१८ ते २७ वर्ष SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट] |
पोस्टमन | १२ वि पास व संगणक प्रशिक्षण MSCIT पास असणे गरजेचं 27 नोव्हेंबर 2021 रोजी,१८ ते २७ वर्ष SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट] |
मेलगार्ड | १२ वि पास व संगणक प्रशिक्षण MSCIT पास असणे गरजेचं 27 नोव्हेंबर 2021 रोजी,१८ ते २७ वर्ष SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट] |
मल्टी टास्किंग स्टाफ | १० वि पास व संगणक प्रशिक्षण MSCIT पास असणे गरजेचं 27 नोव्हेंबर 2021 रोजी,१८ ते २५ वर्ष SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट] |
क्रीडा क्षेत्र पात्रता
- हि भरती Sports कोटा मध्ये असल्या मुळे क्रीडा क्षेत्र मधील पात्रता महत्वाची ठरणार आहे
- या नुसार कोणत्या हि क्रीडा प्रकार मध्ये राष्टीय किंवा आंतरराष्टीय किंवा राज्य स्पर्धेत खेळले खेळाडू पात्र असणार असणार आहेत
- Inter Univserity किंवा युनिव्हर्सिटी मध्ये खेळले खेळाडू
- स्टेट स्कूल टीम मधून कोणत्याही खेळासाठी शालकडून खेळलेला खेळाडू
- National Physical Efficency Drive तर्फे National Physical Efficency अवॉर्ड मिळालेले खेळाडू
Post Office Bharti 2021 फी
General/OBC साठी | २०० रुपये |
[SC/ST/महिला साठी | कोणतीही फी नाही |
Post Office Bharti 2021 महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरु होण्य्ची तारीख | २८ ऑक्टोबर २०२१ |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | २७ नोव्हेंबर २०२१ ६ वाजे पर्यंत |
अधिकृत माहिती साठी जाहिरात पहा | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज लिंक | Click Here |
Related Posts:
- India Post Recruitment 2023 | पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी…
- IPPB Bharti 2024, Out Apply Online Now| इंडिया पोस्ट…
- India Post Recruitment 2024 महाराष्ट्रामध्ये 44228…
- AIC of India Recruitment 2023 | भारतीय कृषी विमा…
- Krushi Recruitment 2023 महाराष्ट्र कृषी विभागामध्ये…
- MahaForest Van Vibhag Bharti 2023 | वन विभागामध्ये…