MPSC Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून मेडिकल विभागामध्ये ३५ जागांची भरती ची जाहिरात देण्यात आली आहे (MPSC Medical Bharti 2021) ज्या मध्ये प्रोफेसर ,असिस्टंट प्रोफेसर अलिबाग विभागासाठी भरती असणार आहे MPSC राज्य सरकार सेवे मध्ये भरती करण्या साठी परीक्षा घेऊन मेरिट च्या आधारे अधिकारी भारी करण्याचं काम करते ३५ जागांसाठी ची भरती ची माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
MPSC Medical Recruitment 2021 पदे
जाहिरात क्रमांक | 213/2021 ते 247/2021 |
प्राध्यापक गट अ | एकूण जागा 05 |
सहयोगी प्राध्यापक गट अ | एकूण जागा 13 |
सहायक प्राध्यापक, गट-ब | एकूण जागा 17 |
एकूण जागा | 35 |
नौकरीच् ठिकाण | अलिबाग |
- तिचीही पदांमध्ये असलेल्या जागा ह्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,अलिबाग यासाठी आहेत व नियुक्ती सुद्धा तिथे असणार आहेत
- नियुक्ती झालेल्या उम्मेदवाराना किमान ६ महिने काम करणे बंधनकारक असणार आहे
- त्याच वेळी उम्मेदवाराना इतर कोणत्याही राज्य मध्ये बदली देण्यात येणार नाही आहे
- पदाच्या आरक्षण साठीची अधिक माहिती अधिकृत जाहिरात मध्ये पहा
MPSC Medical Recruitment 2021 शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा
प्राध्यापक गट अ | M.D/DNB/M.S./Ph.D आणि ३ वर्षाचा अनुभव वय १८ ते ५० वर्ष |
सहयोगी प्राध्यापक गट अ | M.D/DNB/M.S./Ph.D आणि ४ वर्षाचा अनुभव वय १८ ते ४५ वर्ष |
सहायक प्राध्यापक, गट-ब | M.D/DNB/M.S./Ph.D आणि ३ वर्षाचा अनुभव वय १८ ते ४० वर्ष |
- वय ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी चे चालू वय गृहीत धरण्यात येईल
- मागासवर्गीय साठी ५ वर्षाची सूट असणार आहे
MPSC Medical Recruitment 2021 फी
ओपन प्रवगार्साठी | 719/- रुपये |
मागासवर्ग | 449/- रुपये |
MPSC Medical Recruitment 2021 महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्जाची सुरवात | २८ ऑक्टोबर २०२१ रोजी |
अर्जाची शेवटची तारीख | १७ नोव्हेंबर २०२१ |
अधिक माहिती साठी जाहिरात पहा | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाईन अर्ज लिंक | Click Here |