G20 Joint Finance and Health Ministers’ meeting साठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन इटली मध्ये रोम मध्ये होणार संमेलन |
२७ ऑक्टोबर २०२१ रोजी DRDO च्या Agni 5 missile यशस्वी चाचणी |
२८ ऑक्टोबर २०२१ हा दिवस . International Animation day म्हणून साजरा करण्यात आला |
दुसऱ्या Corona dose साठी आरोग्य मंत्रालयाकडून Knock Every Door Campaign ची सुरवात |
Civil Aviation launched यांनी “Krishi Udan 2.0 योजना लाँच केली |
MSME कडून नवीन संभव SAMBHAV इव्हेंट ची सुरवात जो तरुणांना व्यवसाय करण्यास मदत करेल |
अमेरिकेकडून X Gender मार्क असलेले नवीन ऐतिहासिक पासपोर्ट जारी करण्यात आले |
गुजरात मध्ये Go Gree योजना मुख्य मंत्री भूपेंद्र पटेल यांनी केयी लाँच |
२७ ऑक्टोबर ला इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि HDFC बँक नवीन Home Loan सेवे साठी भागीदारी केली |
ESA युरोपिअन स्पेस एजेन्सी Proba-1 minisatellite २७ ऑक्टोबर २०२१ रोजी एकूण २० वर्ष पूर्ण |