Advertisement

(PMPML) Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Recruitment

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Recruitment

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ने रिक्त पदे भरण्यासाठी PMPML Bharti 2021ची घोषणा केली आहे. Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd मध्ये 09 जागा साठी ही भरती असणार आहे. ह्या 09 जागांची भरती Field Officer Operation, Field Officer ह्या पदे बस रॅपिड transit सेल साठी कंत्राटी पद्धतीने हंगामी स्वरूपात 11 महिन्यासाठी पदे भरण्यात येणार आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना ह्या पदासाठी अर्ज करायचं असेल त्यांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता आणि ह्या पदांसाठी अर्ज कसे कराल ह्याची माहिती ही जाणून घेणे आवश्यक आहे. ह्या पदांची माहिती खालील प्रमाणे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड(PMPML) भरती 2021

अनु क्रमांक पदशैक्षणिक पात्रतापद संख्यामासिक वेतन
1फील्ड ऑफिसर ऑपरेशन (Field Officer Opreation)Degree Or Diploma In Mechanical / Automobile Engineer0821,000/-
2फील्ड ऑफिसर (field Officer)Degree Or Diploma In Urban Trasnport Planning With Ms-CIT Certification 0121,000/-

(PMPML) Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Recruitment

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01-11-2021
एकूण जागा 09
अधिकृत वेबसाइट pmpml.org
पत्ता मुख्य प्रशासकीय कार्यालय,पीएमटी बिल्डिंग, शंकरशेठ रोड, खारगेट पुणे – 411 037

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Recruitment 2021

अधिकृत नोटिफिकेशन आणि अर्ज डाउनलोड करा Download
पदाचे स्वरूप हंगामी 11 महिन्यासाठी

अर्ज डाउनलोड करून तो भरून आणि आवश्यक कागद पत्रे घेऊन वर दिलेल्या पत्त्यावर भेट द्या.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages