Advertisement

IIT CAT परीक्षा प्रवेश पत्र जाहीर

cat 2021

IIT CAT ADMIT CARD 2021

IIT CAT ADMIT CARD 2021 CAT परीक्षा साथीचे प्रवेश पत्र CAT कडून जाहीर करण्यात आले आहे  (Institute of Management,  IIM Ahmedabad द्वारे या पैशे चे आयोजन केले जाणार आहे सादर परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी असणार आहे CAT कडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार ऑनलाईन अर्ज केलेलं उम्मेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात .ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्या साठीची जरुरी माहिती पुढे पाहूया

IIM CAT परीक्षा 2021 परीक्षेचे स्वरूप

 • CAT साठी ता वसरशी एकूण २.३१ लाख उम्मेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे
 • CAT म्हणजेच Common Enternence Test हि परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी IIM अहमदाबाद तर्फे घेण्यात येणार आहे
 • CAT एक्साम मध्ये वाचन आणि आकलन , शाब्दिक क्षमता ,क्वांटिटेटिव्ह एबिलिटी, डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंग या मध्ये प्रश्ने विचारले जातात
 • म्हणजे एकूण ३ विभाग मध्ये परीक्षा असणार आहे प्रत्येक पार्ट साठी एकूण ४० मिनिटे चा वेळ दिला जाणार आहे
 • दिव्यांग उम्मेदवारांसाठी १३ मिनिटे अधिक वेळ दिला जाणार आहे
 • एक सेकशन मध्ये २० ते २२ प्रश्ने असणार आहेत म्हणजे एकूण ६४ ते ६५ प्रशें असणार आहेत
 • या मध्ये MCQ ४ ओप्टिव असणाऱ्या प्रश्नां साठी नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे
 • तर ४ ओप्टिव नसणार non MCQ साठी नेगेटिव्ह मार्किंग नाही .

IIM CAT परीक्षा 2021 प्रवेश पात्र

 • CAT परीक्षे चे प्रवेश पत्र २७ ऑक्टोबर २०२१ पासून CAT IIM च्या अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड केले जाऊ शकते
 • CAT परीक्षे साठी एकूण १५९ शहरांमध्ये ४०० परीक्षा केंद्र तयार करण्यात आली आहेत
 • प्रवेश पत्र  iimcat.ac.in  या अधिकृत साईट वर जाऊन डाउनलोड केले जाऊ शकते

असे करा IIM CAT परीक्षा 2021 प्रवेश पत्र डाउनलोड

 • CAT २०२१ परिसखे साठी चे Admit Card डाउनलोड करण्या साठी सगळ्यात आहि  iimcat.ac.in या वेबसाईट वर जायचे आहे
 • तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड ची लिंक दिसेल त्या लिंक वर क्लिक करायचे आहे
 • ऑनलाईन अर्ज भरल्या नंतर मिलेल्या रजिस्टर नंबर आणि पासवर्ड च्या मदतीने लॉग इन करायचे आहे
 • तुम्हाला Admit card दाखवले जाईल जे डाउनलोड करायचे आहे
 • प्रिंट ऑप्शन वर क्लीक करून याची प्रिंट काढायची आहे

महत्वाची सूचना

 • प्रवेश पत्र हे परीक्षा केंद्र वर जाण्या साठी सगळ्यात महत्वाचा आहे
 • Admit कार्ड डाउनलोड केल्या नंतर उम्मेदवाराने आपली सगळी माहिती नाव, जन्मतारीख, अर्ज क्रमांक, श्रेणी, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता, परीक्षेचा दिवस आणि शिफ्ट सगळे पाहून घेणे गरजेचं आहे

IIM CAT परीक्षा 2021 Admit Card Download

येथे क्लिक करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages