Advertisement

पेन नगरपरिषद मध्ये १०वि पास साठी भरती

Pen Nagar Parishad Raigad Bharti 2021 पेन नगरपरिषद रायगड कडून Fireman पदांसाठीच्या नवीन ०४ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी पात्रं उम्मेदवार आवश्यक कि कागदपत्र घेऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून भरती साठी अँप्लिकेशन करू शकतात आवेदन प्रोसेस १७ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु झाली असून १५ डिसेंबर २०२१ पर्यंत आवेदन केले जाऊ शकते जाहिराती नुसार सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Pen Nagar Parishad Bharti 2021

जाहिरात क्रमांक पेनप/का.२/आस्था/पद भरती/२०११-२२/१८१३
Firemanएकूण ०४ जागा
नौकरी ठिकाण पेन नगरपरिषद
एकूण फी राखीव प्रवर्ग १०० ,खुल्या प्रवर्गसाठी २०० रुपये तसे माजी सेनिकांना फी नाही (फी पोस्ट ऑर्डर नि अर्ज सोबत पाठवावी )
आवेदन पद्धत ऑफलाईन
  • एकूण जागांपकी अनुसूचित जाती साठी १ जागा जमाती साठी १ जागा तर खुल्या प्रवर्गसाठी २ जागा राखीव आहेत
  • आवेदन करताना अर्ज नीट भरणे आणि सगळे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
  • अधिक माहिती साठी जाहिरात काळजी पूर्वक वाचा

शैक्षणिक पात्रता

Fireman SSC परीक्षा पास असणे आवश्यक ,जाड वाहन चालक परवाना आणि अग्निशमन केंद्र मुंबई चा प्रमाणपत्र असण्या आवश्यक
शारीरिक पात्रता उंची १६५ से. मी ,छाती ८१ से. मी ,वजन ५० किलो आणि दृष्टी ५/५
वयाची मर्यादा वय १८ ते ३३ वर्ष दरम्यान असणेआवश्यक मागासवर्ग साठी ५ वर्ष सूट

अर्जाची पद्धत

  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे गरजेचं आहे
  • अर्ज चा फॉर्म प्रिंट करून त्यावर आवश्यक ती माहिती फी आणि कागदपत्रे जोडून वेळेत पोस्ट करायचा आहे
  • जाहिराती काळजीपूर्वक वाचा
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :मुख्याधिकारी, पेण नगर परिषद, जि. रायगड.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑफलाईन अर्ज सुरवात १७ नोव्हेंबर २०२१
ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२१ ५ वाजे पर्यन्त
अधिकृत जाहिरात Advertisement
अधिकारी वेबसाईट Offical website
आवेदन फॉर्म Application Form

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages