Advertisement

बँक ऑफ बडोदा मध्ये IT SPECIALIST पदाची भरती एकूण १५ जागा

Bank of Baroda Recruitment 2022

Bank of Baroda Bharti 2021 बँक ऑफ बडोदा मध्ये IT SPECIALIST Officer पदासाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे बँक ऑफ बडोदा हि देशातल्या सगळ्यात मोठ्या सार्वजनिक बँके पैकी एक आहे या भरती मध्ये एकूण १५ जागा असून  Data Scientist आणि  Data Engineer हि पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता असलेल्या उम्मेदवचार ऑनलाईन रित्या दिलेल्या ऍड्रेस वर अँप्लिकेशन अर्ज करू शकतात जाहिरातीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

Bank Of Baroda Bharti 2021

जाहिरात क्रमांक BOB/IT/ 2021
एकूण जागा एकूण १५ जागा
Data Scientistएकूण ०९ जागा
Data Engineerएकूण ०६ जागा
नौकरी ठिकाण मुंबई
एकूण फी GEN आणो OBC साठी ६०० रुपये आणि टॅक्स SC आणि ST साठी १०० रुपये आणि टॅक्स
  • दोन्ही पदांमध्ये ३ ते ४ ४ ग्रेड स्केल असून त्यानुसार विभागल्या गेल्या आहेत
  • या मध्ये शैक्षणिक पात्रता सारखी असून अनुभवानुसार ग्रेड स्केल आहेत
  • या सर्व माहिती साठी अधिकृत जाहिरात पाहावी आणि काळजी पूर्वक वाचावी
  • कॅटेगरी नुसार आरक्षित जागांची माहिती सुद्धा खाली देण्यात आली आहे

शैक्षिणक पात्रता

Data ScientistB. Tech/ B.E./ M Tech/ M.E. in
Computer Science/ IT/ Data
Science/ Machine Learning
and AI (Minimum 60% marks
compulsory in B. Tech/ B.E.)
from AICTE/UGC recognized
university
Data Engineer bachelor’s degree in
engineering in Computer
Science / Information
Technology from AICTE/UG
वयाची मर्यादा वयाची मर्यादा ग्रेड स्केल नुसार वेगवेगळी असून कमीत कमी वय २५ तर जास्तीत जास्त ४० असू शकते (कृपया जाहिरात काळजीपूर्वक पहा )
  • दोन्ही पदांसाठी अनुभवाची पात्रता निवडलेल्या ग्रेड स्केल नुसार कमी जास्त आहे
  • जाहिराती नुसार कमीत कमी ३ व ९ वारशाचा अनुभव असणे गरजेचं आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरु दिनांक १६ नोव्हेंबर २०२१
ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख ०६ डिसेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट येथे पहा
अधिकृत जाहिरात डाउनलोड करा
आवेदन लिंक आवेदन करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages