| 1. December 3 हा दिवस दरवर्षी International Day of Persons with Disabilities म्हणजेच जागतिक अपंगत्व दिन म्हणून साजरा केला जातो |
| 2 UNESCO कडून Nizamuddin Basti Project. साठी Heritage Awards जाहीर करण्यात आले |
| 3 Indian Army साठी नवीन combat uniform तयार करण्यात आले आहेत igital disruptive pattern आहे |
| 4 लोकसभेमध्ये Reproductive Technology Bill, 2021 पास करण्यात आला |
| 5 जर्मनी मध्ये सध्याच्या वाढत्या कोरोना केसेस मुले सार्वजनिक ठिकाणी वॅक्सीन ना घेतलेल्या लोकांना प्रवेश बंद केला जाणार आहे |
| 6 Gita Gopinath यांची IMF च्या Chief Economist पदासाठी निवड करण्यात आली आहे |
| 7 COVAXIN नंतर आता नवीन ZyCov – D हि स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे |
| 8 Government of India कडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी SRESTHA Scheme चालू करण्यात येणार आहे |
| 9 US Congress कडून government shutdownt टाळण्यासाठी stop gap bill पास करण्यात आला आहे |
| 10 खगोलशास्त्रन्यांना GJ 367b हा ग्रह सापडला आहे हा नवीन ग्रह dim red dwarf star जवळ असून सूर्यापासून 31 light years दूर आहे |
Advertisement
Advertisement