Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 14 March 2022

Current Affairs
  1. Gabric Boric हे चिली या देशाचे सगळ्यात तरुण प्रेसिडेंट म्हणून निवडून आले आहेत .

2. १४ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय गणित दिवस International Mathmatcs Day म्हणून साजरा केला जातो .

Advertisement

3. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज मध्ये Girls Cadet लवकरच सामील केले जाणार आहे .

Advertisement

4. २०२१-२२ च्या आर्थिक अहवालांनुसार MCL Mahanadi Coal Fields Limited देशातील सगळ्यात मोठी Coal उत्पादक कंपनी बनली आहे .

5. Bank Of India आणि IKF Finance यांच्या मध्ये Vehcile Loans Co Lending साठी पार्टनरशिप झाली आहे .

Advertisement

6. Tata Mutual Fund कडून नवीन NIFTY India Digital ETF Mutual Fund लाँच करण्यात आला आहे .

7. ASBC Boxing Championship मध्ये ६ इंडियन बॉक्सर यांनी Gold Medal प्राप्त केले आहे .

Advertisement

8. १२ मार्च २०२२ रोजी Technicel Textiles वर इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती .

9. दिल्ली सरकारकडून इलेट्रॉनिक Vehicle खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल My EV लौंच करण्यात आली आहे .

10. Union Ministor Housing And Urban Affairs हरदीप सिंग यांनी १२ मार्च २०२२ रोजी India Water Pitch-Pilot Scale Start Up Challange लाँच केले आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages