Home » NTRO Recruitment 2022 विविध पदाची भरती 206 जागा (मुदतवाढ)
NTRO Recruitment 2022 विविध पदाची भरती 206 जागा (मुदतवाढ)
NTRO Recruitment 2022 –National Technical Research Organisation राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार IT Professionals ,Engineer Consultant पदाच्या एकूण 206 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
NTRO Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
—
IT Professionals / Engineer Consultant
206 जागा
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरु
22 एप्रिल 2022 पासून
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
फी
नाही
शैक्षणिक पात्रता
दिलेल्या विविध पदानुसार उम्मेदवार B.E/B.Tech/M.E/M.Tech/MCA/M.Sc प्रमाण पात्र असणे आवश्यक .
तसे दिलेल्या पोस्ट नुसार आवश्यक अनुभव आवश्यक
विस्तारित माहिती साठी जाहिरात पहा .
वयाची पात्रता
पदानुसार उम्मेदवाराचे वय 28 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज सुरवात : 22 एप्रिल 2022
Advertisement
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022 (03:00 PM)