Advertisement

Eastern Railway Recruitment 2022 अप्रेंटिस पदाच्या 2972  जागा (मुदतवाढ)

RRC CR Bharti 2021

Eastern Railway Recruitment 2022-पूर्व रेल्वे कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार अप्रेंटिस पदाच्या एकूण 2972 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून 10 मे 2022 आहे . तर नौकरी ठिकाण पश्चिम बंगाल असणार आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

Eastern Railway Recruitment 2022

जाहिरात क्रमांक . RRC-ER/Act Apprentices/2021-22
अँप्रेन्टिस 2972 जागा
नौकर ठिकाण पश्चिम बंगाल
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी General/OBC: ₹100/-   आणि SC/ST/PWD व महिलांसाठी फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • सदर पदासाठी  50% गुणांसह 10वी पास आणि Fitter / Welder / Mechanic (MV) / Mechanic (Diesel) / Carpenter / Painter / Lineman / Wireman/Reff.& AC Mechanic / Electrician / MMTM या पैकी एका मध्ये ITI  असणे आवश्यक आहे .

वयाची पात्रता

  • 10 May 2022  रोजी उम्मेदवारचे वय  15 to 24 वर्ष दरम्यान असणे आवश्यक या मध्ये SC/ST 05 वर्ष तर OBC 03 वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मे 2022  

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For Eastern Railway Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Advertisement