Home » ONGC Apprentice Recruitment 2022 मध्ये 3614 जागांसाठी भरती जाहीर (मुदत वाढ)
ONGC Apprentice Recruitment 2022 मध्ये 3614 जागांसाठी भरती जाहीर (मुदत वाढ)
ONGC Apprentice Recruitment 2022 announced New recruitment. As per the advertisement, a total of 3614 posts of Trade and Technician Apprentice will be filled. The application process is online and the last date to apply is 15 May 2022. Important information and eligibility are as follows.
Advertisement
ONGC अप्रेंटिस भर्ती २०२२:- ने नवीन भरती जाहीर केली. जाहिरातीनुसार, ट्रेड आणि टेक्निशियन अप्रेंटिसच्या एकूण 3614 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२२ आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
ONGC Apprentice Recruitment 2022 Details
जाहिरात
ONGC/APPR/1/2022
एकूण जागा
3614 जागा
अर्ज पद्धत
online
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
फी
फी नाही
जागा
Sr. No
Division
No. of Vacancy
1
Northern Division
209
2
Mumbai Division
305
3
Western Division
1434
4
Eastern Division
744
5
Southern Division
694
6
Central Division
228
Total
3614
प्रत्येक विभाग नुसार वेग वेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे.
सविस्तर माहिती साथी अधिकृत जाहिरात बघावी.
शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिस साठी B.Com/B.A किंवा B.B.A मध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
ट्रेड अप्रेंटिस साठी ITI (COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)
टेक्निशियन अप्रेंटिस साठी इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता
15 मे 2022 रोजी वयाची पत्राता ही 18 ते 25 वर्षा पर्यंत असणे आवश्यक ह्या मध्ये SC/ST: 05 सूट तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे.