Advertisement

NPCIL मध्ये अँप्रेन्टिस पदासाठी भरती एकूण २५० जागा

NPCIL

NPCIL Nuclear Power Corporation of India Limited मध्ये महाराष्ट्र मधल्या तारापूर पालघर जिल्हा प्लांट साठी एकूण २५० Trade Apprentice पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्या बद्दलची दिलेली माहिती पुढीलप्रमाणे

NPCIL Recruitment 2021

जाहिरात क्रमांक NPCIL/TMS/HRM/APPRENTICESHIP/2021
टर्नर10
फिटर26
वेल्डर21
प्लंबर45
डिझेल मेकॅनिक11
मशीनिस्ट11
पेंटर15
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)01
इलेक्ट्रिशियन28
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक13
सेक्रेटेरियल असिस्टंट04
हाउस कीपर03
COPA14
वायरमन11
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)02
स्टेनोग्राफर (इंग्रजी) आणि हिंदी 03
सेक्रेटेरियल असिस्टंट04
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक15
रेफ. & AC मेकॅनिक16
इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस17
एकूण 250
  • निवड झालेल्या उम्मेदवारची जॉब पोस्टिंग तारापूर येथे असणार आहे
  • Apprentice प्रशिक्षण अवधी १ वर्षाचा असणार आहे

NPCIL Recruitment 2021 शॆक्षणिक पात्रता

  • सगळ्या पदांसाठी शॆक्षणिक पात्रता आवेदन केलेल्या पोस्ट मध्ये ITI पास असणे आवश्यक

NPCIL Recruitment 2021 शॆक्षणिक पात्रता

  • अर्जदाराचे वय १५ नोव्हेंबर २०२१ १४ ते २४ वर्ष असणे आवश्यक
  • या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे

NPCIL Recruitment 2021 फी

  • या भरतीच्या अर्जासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही

NPCIL Recruitment 2021 वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज चालू तारीख २८ ऑक्टोबर २०२१
ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२१ ४ वाजे पर्यंत
आस्थापना कोड (अर्ज करताना आस्थापना कोड सेलेक्ट करा ) E05202701247‍‍
अधिकृत वेबसाईट Click Here
अर्ज करा Click Here
अधिकृत जाहिरात Click Here

टीप :ऑनलाईन आवेदन करताना तारापूर आस्थापना कोड  E05202701247‍‍ वर अर्ज करणे आवश्यक आहे

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages