NMDC Bharti 2022-National Mineral Development Corporation Ltd has announced new recruitment. As per the advertisement, a total of 29 posts of Executive Trainee will be filled. Application system is online and last date is 25 March 2022.Eligibility and other information as follows.
NMDC Recruitment 2022-National Mineral Development Corporation Ltd कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Executive Trainee पदाच्या एकूण 29 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून 25 March 2022 हि शेवटची तारीख आहे .पात्रता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे .
NMDC Bharti 2022
जाहिरात क्रमांक . | 02/2022 |
Executive Trainee (Electrical-06,Materials Management-09,Mechanical-10,Mining-04) | एकूण 29 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC: ₹500/- तर SC/ST/PWD/ साठी फी नाही |
शैक्षणिक पात्रता
- ६० टक्के गुणांसह दिलेल्या विषयामध्ये B.E/B.Tech आणि GATE 2021 पूर्ण असणे आवश्यक .(SC/ST साठी गुणांची मर्यादा ५० टक्के आहे )
वयाची पात्रता
- 25 मार्च 2022 रोजी उम्मेदवारचे वय 27 वर्षांपर्यंत असू शकते या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख :25 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply For NMDC Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.