Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 17 March 2022

Current Affairs
  1. कर्नाटक सरकारकडून जमिनीचे रेकॉर्ड ची माहिती तपासणी सोपा करण्यासाठी नवीन दिशांक Dishaank  नावाचा मोबाईल अँप्लिकेशन लाँच केले आहे .

2. 16th March रोजी Union Ministry for Road Transport नितीन गडकरी यांनी  Hydrogen-based advanced Fuel Cell Electric Vehicle (FCEV) च्या पायलट प्रोजेक्ट चा उदघाटन केले .

Advertisement

3. युक्रेन चे रशिया वर विसंबून राहणे कमी करण्यासाठी युक्रेन ला यूरोप मधील वीज ग्रीड शी जोडण्यात आला आहे .

Advertisement

4.  US Federal Reserve कडून interest rates मध्ये  25 basis points ची वाढ करण्यात आली आहे 2018  नंतर या मध्ये पाहिल्यानंच दरवाढ करण्यात आली आहे .

5. मिताली राज हि महिला क्रिकेटर विश्वचषकामधे कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू बनली आहे .

Advertisement

6. SIPRI रिपोर्ट नुसार भारत हा शास्त्र खरेदी करणारा सर्वात मोठा importer आयात देश बनला आहे .

7.European Union (EU) countries कडून polluting goods आयातीवर जगातील पहिले carbon dioxide (CO2) emissions tariff लागू करण्याचा निर्णय घेतला आहे .

Advertisement

8. Ministry of MSME कडून Credit guarantee scheme for subordinate debt (CGSSD) स्कीम लाँच करण्यात आली आहे .

9. March 15 महा दिवस  UN कडून International Day to Combat Islamophobia म्हणून जाहीर करण्यात आला आहे ,

10. ‘Crop Diversification Index वापरणार Telangana हे देशातील पहिले राज्य बनले आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages