आयकर विभाग भरती Income Tax Department आयकर विभाग पश्चिम बंगाल & सिक्कीम साठी नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार देश राज्य किंवा विद्यापैठा मध्ये प्रायिनीधीत्व केलेल्या खेळाडूंची Sports Quota मधून Inspector of Income Tax, Tax Assistant (TA),Multi-Tasking Staff (MTS) या पदांच्या २४ भरल्या जाणार आहेत .अर्ज दिलेल्या ऍड्रेस वर 18 एप्रिल 2022 पर्यंत पाठवायचा आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
Income Tax Department Recruitment 2022
जाहिरात क्रमांक | PCCIT/WB&S/Pers./42/Sportsperson Recruitment/2021-22/14297 | वयाची पात्रता ( 18 एप्रिल 2022 रोजी) |
Inspector of Income Tax | एकूण 01 जागा | 18 ते 30 वर्षे |
Tax Assistant (TA) | एकूण 05 जागा | 18 ते 27 वर्षे |
Multi-Tasking Staff (MTS) | एकूण 18 जागा | 18 ते 25 वर्षे |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन | — |
नौकरी ठिकाण | सिक्कीम आणि पश्चिम बंगाल | — |
फी | नाही | — |
शैक्षणिक पात्रता
- आयकर निरीक्षक पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे आणि दिल्या नुसार स्पोर्ट्स कोटा पात्रता .
- कर सहाय्यक पदासाठी डेटा एन्ट्री स्पीड 8000 key depressions per hour पदवीधर आणि क्रीडा पात्रता आवश्यक .
- मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) साठी क्रीडा क्षेत्र पात्रता आणि १०वि पास आवश्यक .
क्रीडा क्षेत्र पात्रता
- या पदांसाठी दिलेल्या खेळामध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधीद्वा करणारा खेळाडू असणे आवश्यक
- युनिव्हर्सिटी मध्ये प्रतिनिधित्व करणारा खेळाडू राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित खेळाडू असणे आवश्यक .
अर्जाची पद्धत
- अर्ज पद्धत ऑफलाईन असून दिलेल्या ऍड्रेस वर वेळे मध्ये अर्ज पाठवणे आवश्यक आहे .
- अर्ज फॉर्म जाहिराती मध्ये देण्यात आलेला आहे .
- पत्ता :: The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), pI Floor, Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata- 700069
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज पाठवायची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात आणि अर्ज :पहा
Related Posts:
- CME Recruitment 2023 विविध पदाच्या 119 जागांची भरती
- MPSC Medical Recruitment 2022-विविध पदाच्या 289…
- ECL Recruitment 2022 विविध पदांच्या 313 जागांची भरती
- Bank of Baroda Recruitment 2022-विविध पदांच्या 105…
- ESIC Recruitment 2022-विविध पदाच्या 93 जागांची भरती
- UPSC Recruitment 2022 मध्ये विविध पदाच्या 161 जागांची भरती